सातबारा Watch

← गुगुळवाड

Ferfar #2236 · गुगुळवाड

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
शुभम नामदेव शिरोळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल मिकळती वरील खातेदार सौ शोभा कैलास निकम यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे कडून घेतलेले पीक कर्ज रक्कम रुपये ९९०००/- पूर्ण व्याजा साहित परतफेड केले असून इतर अधिकारातील बोजा कमी करणे बाबत व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ महाराष्ट यांचे कडील पत्र दिनांक 07/09/2026 दिले वरुण इतर अधिकारतील बोजा कमी केला असे.