सातबारा Watch

← देवारपाडे

Ferfar #2782 · देवारपाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
220/2
Talathi
हर्षदा संजय डावखर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : देवारपाडे वि का सेवा सह सोसा लि ता मालेगाव जि नाशिक लिहून घेणार : आशाबाई बाळु काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 220/2 तपशिल : 150000/-8/9/2015 - 1591 आशाबाई यांचेसाठी - 1591 देवारपाडे.वि.का.से.सो.डि.र.रु. - 1591 देवारपाडे वी का से सो र रु 100000दि 31/07/2020आशाबाई करिता - 2050 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.