सातबारा Watch

← देवारपाडे

Ferfar #2783 · देवारपाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
217
Talathi
हर्षदा संजय डावखर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : देवारपाडे वि का सेवा सह सोसा लि ता मालेगाव जि नाशिक लिहून घेणार : वैशाली बापु चिकणे यांनी सर्व्हे क्रमांक : 217 तपशिल : दिनांक 01/09/2023 रोजी देवारपाडे वि.का सेवा सह सोसा ली चा वैशाली बापु चिकणे   यांच्या नावे र.रु. 250000/- कर्ज. - 2419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.