सातबारा Watch

← देवारपाडे

Ferfar #2790 · देवारपाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
86/अ
Talathi
हर्षदा संजय डावखर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : देवारपाडे वि का सेवा सह सोसा लि ता मालेगाव जि नाशिक लिहून घेणार : संगिताबाई दिलिप चिकणे यांनी सर्व्हे क्रमांक : 86/अ तपशिल : देवारपाडे वि का से सो लि पिक कर्ज र रु 150000/-दि 24/08/2020 संगीताबाई - 2079 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.