Ferfar #2785 · साजवहाळ
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 318
- Talathi
- हर्षदा संजय डावखर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मालेगाव
लिहून घेणार : रंजनाबाई तात्या गोलाईत
यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालेगांव पिक कर्ज र.रु 161000/दिनांक 07/06/2022 रंजनाबाई तात्या गोलाईत साठी 2282
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.