सातबारा Watch

← दरेगांव

Ferfar #22971 · दरेगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
243/1/248/6
Talathi
गोविंद मारुती तिडके
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : अप्पर तहसीलदार सो मालेगाव क्र.जमा-१/2008दिनांक 19/10/2026 आदेश दिनांक : 21/10/2026 मालेगाव महानगर पालिका जा क्र/नर-१/वशी-१/207/2026 व अप्पर तहसीलदार सो मालेगाव क्र.जमा-१2008दिनांक 19/10/2026 मौजे दरेगाव येथील गट नं.243/1/248/6 या गटावरील कब्जेदार सादरी ग्रामपंचायत दरेगाव हे नाव कमी करून आयुक्त मालेगाव महानगर पालिका असे नाव लावणे करिता आदेशित केले वरून नोंद केली असे 243/1/248/6/खुली जागा