Ferfar #4706 · रावळगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/2
- Talathi
- सुजाता शिवाजी उशिरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 83/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक २२७९ दि.12/05/2010 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अपाक चंद्रकांत आण्णाजी जाधव यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व सज्ञान झाल्याबाबत प्रतिज्ञापत्र व आधार कार्ड तसेच शाळा सोडल्याचा दाखला यावरून कमी केला.