सातबारा Watch

← अजंग

Ferfar #5579 · अजंग

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
515/1
Talathi
नागेश बाबुराव खंदारे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- आनंदा रामभाऊ उशिरे (खाता क्रमांक:-15) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 515/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2250 हे.आर.चौ.मी व विक्री केलेल्या क्षेत्र हिश्यास जाण्या-येण्यासाठी असलेल्या वहिवाट रस्ता हक्कासह मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार : वैभव आनंद उशिरे , (खाता क्रमांक :-2447) गट/सर्व्हे क्रमांक 515/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2250 हे.आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1442 दिनांक 17/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 776000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.