Ferfar #5720 · अजंग
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 224/2
- Talathi
- नागेश बाबुराव खंदारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026
तुकाराम लाला सोनवणे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अजंग विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि अजंग ता.मालेगांव यांचेकडून पुढीलप्रमाणे घेतलेले कर्ज " अजंग वि.का.से.सो.डी.र.रु.350000/- दि.12/04/07 तुकाराम यांचे , अजंग वि.का.से.सो.डी.र.रु.50000/- दि.09/05/01 तुकाराम यांचे , अजंग वि.का.से.सो.डी.र.रु.73000/- दि.24/06/98 तुकाराम यांचे " परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अजंग विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि अजंग यांचेकडील पत्र दि.01/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.