Ferfar #5726 · अजंग
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- नागेश बाबुराव खंदारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : मा.तहसिलदार सो. मालेगाव
आदेश क्रमांक : तहसिल कार्यालय मालेगाव यांचेकडील क्रमांक/जमा-2/खंडकरी/कावि/34/2026 मालेगाव दि.01/10/2026
आदेश दिनांक : 01/10/2026
श्री.मधुकर दत्तात्रय वाणी व इतर यांनी त्यांचे नावे असलेले मौजे अजंग ता.मालेगाव येथील गट नं.68 पैकी त्यांचे मालकीचे क्षेत्र 7.2000 हे.आर, ही अतिरिक्त जमिन शासन परिपत्रक क्र-मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दिनांक 08 फेब्रुवारी 2024 नुसार भोगवटादार वर्ग -2 मधुन भोगवटादार वर्ग -1 करणेबाबत मा.तहसिलदार सो. मालेगाव जि.नाशिक यांचेकडेस अर्ज केला होता. सदर अर्जाचे अनुषंगाने मा. तहसिलदार सो. मालेगाव जि.नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक/जमा-2/खंडकरी/कावि/34/2026 मालेगाव दि.01/10/2026 रोजी आदेश झाला असुन सदर आदेशानुसार वर नमूद गट नंबर चे क्षेत्र हे भोगवटादार वर्ग-2 वरून भोगवटादार वर्ग-1 मध्ये करणेस मान्यता दिली आहे. सबब सदर आदेशानुसार वर नमुद गट नंबर चे इतर अधिकारात पुढील प्रमाणे “मधुकर दत्तात्रय वाणी व इतर हे गट नं.68 पैकी क्षेत्र 7.200 हे.आर, ही मिळकत भोगवटादार वर्ग-1 म्हणुन धारण करतील” असा शेरा घेणेकामी नोंद केली असे. सदर नोंद हि आदेशावरून घेतली असे.