सातबारा Watch

← अजंग

Ferfar #5730 · अजंग

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
369/अ
Talathi
नागेश बाबुराव खंदारे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 ललिता विजय पवार यांनी मौजे अजंग येथील गट नं. 369/अ या जमिन मिळकतीवर बॅक ऑफ़ महाराष्ट्र शाखा अजंग-वडेल ता.मालेगाव यांचेकडून दिनांक 21/02/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.150000/- व दिनांक 13/06/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.50000/- हे PAHSKY कर्जमुक्ती योजना ने परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बॅक ऑफ़ महाराष्ट्र शाखा अजंग-वडेल ता.मालेगाव जि.नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक -AX31/No Dues/MKCC/2026-27 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.