सातबारा Watch

← निळगव्हाण

Ferfar #4897 · निळगव्हाण

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
97/3/2
Talathi
नागेश बाबुराव खंदारे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- श्री.संकेत डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1) श्री.दिपक नेमीचंद मोदी 2) श्री.राजेंद्र मधुकर भामरे , यांचे स्पेशल मुखत्यार म्हणुन चेतन कैलास जाधव (खाता क्रमांक:-1355) यांचे गट क्रमांक- 97/3 प्लाँट नं.2, क्षेत्र 3631.67 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्री संकेत गार्डन फेज-1 या इमारतीतील विंग सी मधील सेकंड फ्लोअरवरील युनिट नं. 206, क्षेत्र 53.29 चौ.मी. कार्पेट हे त्यांनी लिहुन घेणार : जिभाऊ रामचंद्र लांडगे (खाता क्रमांक :-3361 ) यांना सह दु.नि. मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4860/2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.