सातबारा Watch

← निळगव्हाण

Ferfar #4903 · निळगव्हाण

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
नागेश बाबुराव खंदारे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- सिध्दार्थ संजयकुमार मेहता (खाता क्रमांक:-3052) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 13/1/(88)/101, बिगरशेती क्षेत्र 1.1700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1700 आर.चौ.मी व त्यावरील बंगल्याचे बांधीव क्षेत्र 46.45 चौ.मी. व कार्पेट क्षेत्र 42.19 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : दिनानाथ गोपीनाथ जगताप , योगिता दिनानाथ जगताप , (खाता क्रमांक :-3374) गट/सर्व्हे क्रमांक 13/1/(88)/101, बिगरशेती क्षेत्र 1.1700 आर.चौ.मी व त्यावरील बंगल्याचे बांधीव क्षेत्र 46.45 चौ.मी. व कार्पेट क्षेत्र 42.19 चौ.मी. यांना सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5471 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 13/1/(88)/101,13/1/(88)/101