Ferfar #4910 · निळगव्हाण
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- नागेश बाबुराव खंदारे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
सिध्दार्थ संजयकुमार मेहता (खाता क्रमांक:-3052) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 13/1/(90)/103, बिगरशेती क्षेत्र 1.1700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1700 आर.चौ.मी व त्यावरील बंगल्याचे बांधीव क्षेत्र 46.45 चौ.मी. व कार्पेट क्षेत्र 42.19 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
कोमल सागर शिंपी ,सागर भास्कर शिंपी , (खाता क्रमांक :-3381) गट/सर्व्हे क्रमांक 13/1/(90)/103, बिगरशेती क्षेत्र 1.1700 आर.चौ.मी व त्यावरील बंगल्याचे बांधीव क्षेत्र 46.45 चौ.मी. व कार्पेट क्षेत्र 42.19 चौ.मी.
यांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6949 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1475000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
13/1/(90)/103,13/1/(90)/103