सातबारा Watch

← पिंपळगांव

Ferfar #4147 · पिंपळगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
375/2, 375/3, 376/3
Talathi
अनुप शशिकांत परदेशी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अं.क्र.1)मौजे पिंपळगांव गट नं.376/3 यांसी क्षेत्र हे0.85 आर+पो.ख हे0.21 आर आकार रु1.19 पैसे., अं.क्र.2) मौजे पिंपळगांव गट नं. 375/3 यांसी क्षेत्र हे 1.35 आर पो.ख हे0.52आर आकार रु1.70 पैसे. व अं.क्र.3) मौजे पिंपळगांव गट नं.375/2 यांसी क्षेत्र हे 1.35 आर+पो.ख हे0.52आर आकार रु 1.70 पैसे. सदरील लिहून देणार अनिल जिभाऊ पवार, संजय बारीकराव पाटील (बच्छाव), दिपक बारीकराव पाटील (बच्छाव), सुवर्णा राजेंद्र पाटील (बच्छाव) यांच्या मालकीचा वरील गट नं. 376/3,375/3,375/2 मधुन जाण्या-येण्यासाठी गट नं. 376/3 च्या उत्तरेकडील पिंपळगांव रस्तापासुन गट नं. 376/3,375/3,375/2 मधुन पश्चिमबांधालगत उत्तरेकडुन - दक्षिणेकडे जाईल असा 12 फुट रुंदीचा बैलगाडी, ट्रॅक्टर, चारचाकी व सर्व अवजड वाहन जाईल असा रस्त्याचा हक्क लिहुन घेणार यांचा लागुन गट नं. 441/2, गट नं. 375/1, गट नं. 443, गट नं. 444, गट नं.446/1, गट नं. 447/1 व गट नं. 447/2 मध्ये व लिहुन देणार यांचा लागुन गट नं. 440/1, गट नं. 440/2 व गट नं. 441/1 यांना जाण्यायेण्यासाठी कायमस्वरुपी लिहुन घेणार व लिहुन देणार यांचा व त्यांच्या वाली वारसांसाठी सामाईकात रस्ता वापरासाठी वंशपरंपरागत हक्क दिलेला आहे. तरी त्यास लिहून देणार यांची कायमस्वरुपी संमती राहिल. तशी गट नं 376/3,375/3,375/2 च्या रेकॉर्ड ऑफ राईट 7/12 उताऱ्यावर इतर अधिकारात व फेरफार नोंदीत कायम स्वरूपीची नोंद करण्यात यावी त्यास देखील लिहन देणार आमची व आमच्या वाली -वारसांची कायम स्वरूपी संमती आहे व राहिल. वरील वर्णन केलेल्या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचे भुखंडाचे हस्तांतरण होत नसुन सदरचा दस्त वहिवाट वापर रस्ता म्हणून शेती उपयोगासाठी संमती दिलेली आहे.((GAT No : 1) 376/3, 2) 375/3, 3) 375/2))