सातबारा Watch

← पिंपळगांव

Ferfar #4161 · पिंपळगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
191/3, 192/1/ड, 496/2
Talathi
अनुप शशिकांत परदेशी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 श्री.यश राम पवार यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 191/3,192/1/ड,496/2 चे ७/१२ सदरी पुष्पा राम पवार अ.पा.क. करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.