सातबारा Watch

← तळवाडे

Ferfar #9852 · तळवाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
463/2
Talathi
राजेंद्र बारकु गुंजाळ
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- पांडुरंग दौलत हिरे रा. तळवाडे(खाता क्रमांक646) यांचे गट/सर्व्हे क्रमांक463/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी,तसेच सदर गटातून लिहून घेणार यांना पश्चिमेकडील खरेदी दिलेल्या क्षेत्रात जानेयेण्यासाठी पूर्वेकडील हिस्स्यातून 12 फुट रुंदीचा दक्षिण बांधलगत पूर्वेकडून पश्चिमेकडे सामाईक वापराचा रस्ता हक़्क़सह कायमस्वरूपी हे त्यांनी लिहुन घेणार : ज्ञानेश्वर बाळू देवरे , (खाता क्रमांक :-31337)गट/सर्व्हे क्रमांक 463/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9144 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 196000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.