सातबारा Watch

← तळवाडे

Ferfar #9855 · तळवाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
874, 875/1
Talathi
राजेंद्र बारकु गुंजाळ
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : म.भामेश्वर वि.का.से.सो.लि.तळवाडे लिहून घेणार : रमेश दगडु काकळीज (पा) यांनी सर्व्हे क्रमांक : 874 तपशिल : तळवाडे वि.का.से.सो.र.रु.300000-दि.13.4.12 - 4693 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत/ सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : म.भामेश्वर वि.का.से.सो.लि.तळवाडे लिहून घेणार : चित्राबाई रमेश काकळीज (पा) यांनी सर्व्हे क्रमांक : 875/1 तपशिल : तळवाडे वि.का.से.सो.र.रु.200000-दि.19.4.12 - 5596 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.