सातबारा Watch

← तळवाडे

Ferfar #9861 · तळवाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
725
Talathi
राजेंद्र बारकु गुंजाळ
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बॅक, शाखा तळवाडे, ता. मालेगाव, जि. नाशिक गहाणखत लिहुन देणार : अरविंद जगन्नाथ पवार रा. तळवाडे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6681-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 725 क्षेत्र 5.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद जगन्नाथ पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.