Ferfar #9863 · तळवाडे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 814/अ
- Talathi
- राजेंद्र बारकु गुंजाळ
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र./जमा 1/कावी/ई ऑफिस 9602671/2026
आदेश दिनांक : 18/08/2026
आदेशाने पोटखराब क्षेत्राचे लागवडयोग्य क्षेत्रात रुपांतर करणे:-बाजूस दाखल केलेल्या गट न. 814/अ चे भोगवटदार बाबूलाल रामभाऊ अहिरे व इतर यांनी त्यांचे पोटखराब क्षेत्राचे लागवडयोग्य क्षेत्रात रुपांतर करणे कामी म.तहसीलदार मालेगाव यांचे कडेस अर्ज केला होता.त्यानुसार म.अधीक्षक भूमी अभिलेख मालेगाव यांचे कडील अहवाल क्र.शिरस्ते/पो.ख./वर्ग/मौजे तळवाडे/2026/2120/2026 दि.15/09/2026 तसेच म. तहसीलदार मालेगाव यांचे कडील अहवाल क्र./जमा 1/कावी/917/2026 दि.19/10/2026 नुसार म.उपविभागीय अधिकारी मालेगाव यांनी बाबूलाल रामभाऊ अहिरे यांचे एकूण पोटखराब क्षेत्र 0.60 हे.आर.पैकी 0.42 हे.आर. इतके क्षेत्र लागवडयोग्य क्षेत्रात रुपांतर करणे कामी आदेश पारित केला त्यामुळे बाबूलाल रामभाऊ अहिरे व इतर यांचे पूर्वीचे क्षेत्र 1.40 हे.आर. पो.ख.क्षेत्र 0.60 हे.आर.आकार 0.00 रु.पैसे ऐवजी दुरुस्ती क्षेत्र 1.82 हे.आर. पो.ख. क्षेत्र 0.18 हे.आर.आकार 0.00 रु.पैसे अशी दुरुस्ती केली. मा. उपविभागीय अधिकारी मालेगाव यांचे कडील आदेश क्र./जमा 1/कावी/ई ऑफिस-9602671/2026 तसेच म.अधीक्षक भूमी अभिलेख मालेगाव यांचे कडील अहवाल क्र.शिरस्ते/पो.ख./वर्ग/मौजे तळवाडे/2026/2120/2026 दि.15/09/2026 अन्वये नोंद केली असे