सातबारा Watch

← तळवाडे

Ferfar #9867 · तळवाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
371/1/अ
Talathi
राजेंद्र बारकु गुंजाळ
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- रघुनाथ वामन भामरे रा. तळवाडे(खाता क्रमांक964) यांचे गट/सर्व्हे क्रमांक371/1/अ, एकूण क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी,तसेच सदर गटातील विहीर ,पाईप लाईन व विहिरीतील पाणी यातील 50 टक्के सामाईक हिस्सासह हे त्यांनी लिहुन घेणार : संभाजी रघुनाथ भामरे , (खाता क्रमांक :-31508)गट/सर्व्हे क्रमांक 371/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6868 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.