सातबारा Watch

← तळवाडे

Ferfar #9874 · तळवाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
384/2, 385/1
Talathi
राजेंद्र बारकु गुंजाळ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : आघार बु वि का सेवा सोसा लि आघार बु ता मालेगाव लिहून घेणार : झुंबरबाई सुकदेव खैरनार यांनी सर्व्हे क्रमांक : 384/2 तपशिल : दिनांक 30/07/2020 रोजी आघार बु.वि.का.से.स.सो चा झुंबरबाई सुकदेव खैरनार यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 6814 सर्व्हे क्रमांक : 384/2 तपशिल : आघार बु.वि.का.सेवा सह सोसा र रु.400000/-दि.25.04.2015 सुंदरबाई शेलार साठी - 5391 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : आघार बु वि का सेवा सोसा लि आघार बु ता मालेगाव लिहून घेणार : झुंबरबाई सुकदेव खैरनार यांनी सर्व्हे क्रमांक : 385/1 तपशिल : आघार.बु.विकासोरू300000/11-4-2016झुबराबाई - 5570 सर्व्हे क्रमांक : 385/1 तपशिल : दिनांक 30/07/2020 रोजी आघार बु.वि.का.से.स.सो चा झुंबरबाई सुकदेव खैरनार यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 6814 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.