सातबारा Watch

← पांढरुण

Ferfar #3140 · पांढरुण

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
184, 185
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/09/2026 खातेदार: मुलकनबाई पोपट घोरपडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कॅनरा बँक, तळवाडे, ता. मालेगाव यांचेकडून दिनांक 06/07/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 80000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक, तळवाडे, ता. मालेगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.