सातबारा Watch

← पांढरुण

Ferfar #3148 · पांढरुण

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
12/ब, 2, 6/अ/1
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार: सुनील जगन्नाथ पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एच.डी.एफ.सी. बँक लि. मालेगाव यांचेकडून दिनांक 21/07/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1490000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु. नि. मालेगाव 2 यांचेकडील रिकन्व्हेनस दस्त क्र. 6292 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.