सातबारा Watch

← धवळेश्वर

Ferfar #4266 · धवळेश्वर

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
119/अ
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार: अरुण देवाजी सावंत यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आघार बु. वि. कार्य. सह. सोसा. लि. आघार बु यांचेकडून दिनांक 07/09/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आघार बु. वि. कार्य. सह. सोसा. लि. आघार बु यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.