सातबारा Watch

← धवळेश्वर

Ferfar #4269 · धवळेश्वर

मालेगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
165/1
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : मा. तहसीलदार सो. मालेगाव जि. नाशिक आदेश क्रमांक : जमा-1/कावि/198/2026 आदेश दिनांक : 19/10/2026 अर्जदार श्री. प्रभाकर सुभाष हिरे रा. धवळेश्वर ता. मालेगाव यांनी मौजे धवळेश्वर ता. मालेगाव येथील गट नं.165/1 या 7/12 उताऱ्यावरील नावाची दुरुस्ती करणेबाबत तहसील कार्यालय मालेगाव यांसकडे दि. 11/08/2026 रोजी विनंती अर्ज केल्याप्रमाणे मा. तहसीलदार सो. ता. मालेगाव जि. नाशिक यांनी आदेश क्रमांक/जमा-1/कावि/198/2026, दि. 19/10/2026 अन्वये आदेशातील नमूद 1 ते 4 अटी व शर्ती च्या अधीन राहून पुढील प्रमाणे आदेश पारित केला असे. आदेश- मौजे धवळेश्वर ता. मालेगाव येथील गट नं. 165/1 या मिळकतीवर लिलाबाई सुभाष हिरे हे जूने नाव बदलून त्याऐवजी प्रमिला साहेबराव दैतकर आणि नागराज सुभाष हिरे जूने नाव बदलून त्याऐवजी प्रभाकर सुभाष हिरे अशी दुरुस्ती करणेबाबत आदेशित करण्यात येत आहे. अटी व शर्ती – 1. सदरचा आदेश उपलब्ध कागदपत्र व मंडळ अधिकारी यांच्या चौकशी अहवालाच्या आधारे निर्गमित करण्यात येत आहे. 2. भविष्यात काही तक्रारी अथवा कोणत्याही न्यायालयात सहधारकांनी हरकत अथवा तक्रार दाखल केल्यास न्यायालयाचा निकाल सर्व हितसंबंधितांना बंधनकारक राहील. 3. उपलब्ध कागदपत्रे, अभिलेख व दस्तऐवज यांची शहानिशा करुन सदरचा आदेश पारीत करण्यात येत आहे. 4. आदेशाबाबत संबंधित सहधारकांना हरकत असल्यास आदेशाच्या तारखेपासुन 60 दिवसांच्या आत मा. उपविभागीय अधिकारी मालेगाव भाग मालेगाव यांचेकडे अपील दाखल करण्यात यावे. उपरोक्त आदेशाप्रमाणे बाजूस दाखल केलेल्या गट नं. 165/1 च्या जमिनीचे खातेदार प्रमिला साहेबराव दैतकर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर लिलाबाई सुभाष हिरे ऐवजी प्रमिला साहेबराव दैतकर आणि प्रभाकर सुभाष हिरे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर नगराज सुभाष हिरे ऐवजी प्रभाकर सुभाष हिरे असे दुरुस्त केले असे. मा. तहसीलदार सो. मालेगाव यांचेकडील प्राप्त आदेश क्रमांक/जमा-1/कावि/198/2026, दि. 19/10/2026 वरून नोंद केली असे