सातबारा Watch

← धवळेश्वर

Ferfar #4271 · धवळेश्वर

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार: परशराम महारु काळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आघार बु वि कार्य सह सोसा लि. आघार बु. यांचेकडून दिनांक 07/04/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आघार बु वि कार्य सह सोसा लि. आघार बु. यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.