सातबारा Watch

← गणेशनगर (मित्रनगर)

Ferfar #4077 · गणेशनगर (मित्रनगर)

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार: उषाबाई संजय गांगुर्डे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आघार बु वि कार्य सह सोसा लि. आघार बु. ता. मालेगाव यांचेकडून दिनांक 10/06/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आघार बु वि कार्य सह सोसा लि. आघार बु. ता. मालेगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.