Ferfar #6985 · आघार बु.
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 423/1
- Talathi
- आकाश रामकृष्ण सूर्यवंशी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026लिहुन देणार:-
आशिष चंद्रकांत अग्रवाल ,गोकुळ शरद दुसाने ,नरेश हुलासचंद मोर - - -रा. आघार बु.(खाता क्रमांक2739) यांचे गट/सर्व्हे क्रमांक423/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं 423/6 मधील विहीर, व विहिरीतील पाण्यात बोअरवेल, इले.मोटार, पाईपलाईन व पूर्वापार रस्त्याच्या वहिवाट हक्कासह हक्का सह
लिहुन घेणार :
विजय साहेबराव अहिरे , (खाता क्रमांक :-2820)गट/सर्व्हे क्रमांक 423/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8568 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.