सातबारा Watch

← आघार बु.

Ferfar #7001 · आघार बु.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
511
Talathi
आकाश रामकृष्ण सूर्यवंशी
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- यशवंत भावराव हिरे रा. (खाता क्रमांक1245) यांचे गट/सर्व्हे क्रमांक511, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर ५११ मधील विहितीत ८ आणे म्हणजेच 50 टक्के मालकी हक्क तसेच गट न.५११ व ५२६ च्या मध्यभागाच्या बांधाने जो १० फुट रुंदीचा रस्ता आहे त्या रस्त्याने वापरण्याच्या हक्कासह लिहुन घेणार : संपत एकनाथ मोरे , (खाता क्रमांक :-2851)गट/सर्व्हे क्रमांक 511 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9318 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 965600 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच खरेदी घेणार यांच्या नावे मौजे शेणीत तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे गट क्रमांक ९१/१ आहे. सूची क्रमांक २ वरून नोंद केली असे.