Ferfar #28652 · दाभाडी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 723/8
- Talathi
- मोहन युवराज वाजे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
ज्योती शरद जगताप (खाता क्रमांक 9156439) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 723/8, बिगरशेती क्षेत्र 0.6888 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6888 आर.चौ.मी (पूर्वेकडून नं 1 डुप्लेक्स रो हाऊस याचे प्लॉट क्षेत्र 68.88 चौ. मी.) हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रतीक्षा श्रावण आहिरे ,श्रावण शिवाजी आहिरे, (खाता क्रमांक :-9156872) गट/सर्व्हे क्रमांक 723/8 बिगरशेती क्षेत्र 0.6888 आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6154/2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरून नोंद केली असे.