सातबारा Watch

← दाभाडी

Ferfar #28716 · दाभाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
728/2/93
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया,शाखा-मालेगाव,जि.नाशिक गहाणखत लिहुन देणार : धनंजय सुरेश म्हसके ,सुनिता सुरेश म्हसके रा. दाभाडी यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6793-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 728/2/93 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय सुरेश म्हसके ,सुनिता सुरेश म्हसके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.