Ferfar #28753 · दाभाडी
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
आदेशाने -श्री. अरविंद जगन्नाथ निकम रा.दाभाडी यांनी दिनांक 30/09/2026 रोजी लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत अर्ज दिला कि मौजे दाभाडी येथील शेतजमीन गट क्रमांक.199/2 क्षेत्र 0.79 हे. आर आकार 2.77 पैसे व गट क्रमांक 199/3 क्षेत्र 1.00 हे. आर आकार 3.40 पैसे ह्या त्यांच्या मालकीच्या गटावर सहधारक म्हणुन त्यांच्या पत्नी श्रीमती. संगिता अरविंद निकम यांचे नाव दाखल करण्यात यावे त्यानुसार गट क्रमांक.199/2 क्षेत्र 0.79 हे. आर आकार 2.77 पैसे व गट क्रमांक 199/3 क्षेत्र 1.00 हे. आर आकार 3.40 पैसे वर महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल6 चे परीपत्रकनुसार व म.तहसीलदार सो मालेगाव यांचेकडील पत्र क्र/जमा-1/कावी/34/2022 अन्वये श्री. अरविंद जगन्नाथ निकम यांच्या पत्नी श्रीमती. संगिता अरविंद निकम यांचे सहधारक म्हणून नाव दाखल केले असे.गावी तहसीलदार सो मालेगाव यांचे कडील आदेश क्रमांक /जमा-1/कावि/920/2026 दि.22/10/2026 वरून नोंद केली आहे.