सातबारा Watch

← दाभाडी

Ferfar #28758 · दाभाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
458, 461, 465
Talathi
अमोल के पगार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 वाचले :- १. श्री. कैलास विठ्ठल निकम व इतर रा.दाभाडी, ता.मालेगाव, जि.नाशिक यांचा दि. 17/08/2026 रोजीचा अर्ज. २. श्री. कैलास विठ्ठल निकम व इतर रा.दाभाडी,ता.मालेगाव, जि.नाशिक यांचा 09/10/2026 रोजीचा जवाब व रु.१००/- च्या मुद्रांकवर करून दिलेले वाटणीपत्र ३. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ८५ ४. महाराष्ट्र जमीन महसूल धारण जमिनीचे विभाजन नियम १९६७ चे नियम क्र.जमीन/वाटणी/कावि/236/2026 तहसिलदार यांचे कार्यालय, मालेगाव मालेगाव दि.09/10/2026 श्री. कैलास विठ्ठल निकम व इतर रा.दाभाडी, ता.मालेगाव, जि.नाशिक यांनी त्यांच्या मालकीच्या कब्जातील जमीन / शेत जमिनीची वाटणी होऊन मिळावी म्हणून तहसिलदार मालेगाव यांचे कार्यालयात दि.17/08/2026 रोजी अर्ज दाखल केलेला आहे धारण जमिनीचा तपशील पुढीलप्रमाणे – शिवार गट नं. क्षेत्रफळ हे. आर पो.ख. आकार रुपये : पैसे धारकांची नावे दाभाडी 458 3.44 0.00 10.00 कैलास विठ्ठल निकम ,दिनकर रामकृष्ण निकम ,नानासाहेब बद्रीप्रसाद निकम ,भाऊसाहेब बद्रीप्रसाद निकम ,रावसाहेब रामकृष्ण निकम,विलास विठ्ठल निकम दाभाडी 461 2.30 0.00 7.62 कैलास विठ्ठल निकम , विलास विठ्ठल निकम , सुजाता विलास निकम दाभाडी 465 1.96 0.00 4.25 दिनकर रामकृष्ण निकम , रावसाहेब रामकृष्ण निकम उक्त अर्जदार यांच्या अर्जाच्या अनुषगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ व त्याखालील महाराष्ट्र जमीन महसूल (धरण जमिनीचा विभाजन ) नियम, १९६७ मधील नियम ३ नुसार अ ची नोटीस हितसंबधितांना बजावण्यात येऊन दि09/09/202 रोजी सुनावणी घेण्यात आलेली आहे. तसेच नमुना ब ची उदघोषणा गावी दि.20/08/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सुनावणी अंती कोणीही हरकत अथवा तक्रार उपस्थित केलेली नाही. वरील परिस्थीचा विचार करता, मी तहसिलदार मालेगाव मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ८५ अन्वये अर्जदार यांनी धारण केलेल्या उक्त जमिनीची खालील प्रमाणे विभागणी/ वाटणी करण्यास परवानगी देत आहे. शिवार दिशा गट नं. क्षेत्रफळ हे. आर पो.ख आकार रुपये : पैसे धारकांची नावे दाभाडी पश्चिमेकडील 458 1.14 0.00 3.34 कैलास विठ्ठल निकम दाभाडी दक्षिणेकडील 465 0.16 0.00 0.35 कैलास विठ्ठल निकम दाभाडी उत्तरेकडील 461 1.15 0.00 3.81 विलास विठ्ठल निकम , सुजाता विलास निकम दाभाडी पूर्व – दक्षिणेकडील 458 0.57.50 0.00 1.66 दिनकर रामकृष्ण निकम दाभाडी पश्चिम दक्षिणेकडील 461 0.57.50 0.00 1.90 दिनकर रामकृष्ण निकम दाभाडी दक्षिणेकडील 465 0.13 0.00 0.28 दिनकर रामकृष्ण निकम दाभाडी पूर्व उत्तरेकडील 458 0.57.50 0.00 1.66 रावसाहेब रामकृष्ण निकम दाभाडी पूर्व दक्षिणेकडील 461 0.57.50 0.00 1.91 रावसाहेब रामकृष्ण निकम दाभाडी दक्षिणेकडील न.3 465 0.13 0.00 0.28 रावसाहेब रामकृष्ण निकम दाभाडी - 465 0.70.50 0.00 1.53 भाऊसाहेब बद्रीप्रसाद निकम दाभाडी मध्यभागाची 458 1.15 0.00 3.34 नानासाहेब बद्रीप्रसाद निकम दाभाडी - 465 0.70.50 0.00 1.53 नानासाहेब बद्रीप्रसाद निकम दाभाडी दक्षिणेकडील न.5 465 0.13 0.00 0.28 विलास विठ्ठल निकम शर्ती :- 1. जमिनीची शर्त जमीन विभागणी केल्यानंतर कायम राहतील. 2. इतर अधिकारातील सर्व नोंदी व बोजे कायम राहतील. 3. विभागनीनंतर रस्त्याचा वापर सदर आदेशात नमूद केल्याप्रमाणे राहील. 4. सदर विभागणी पूर्वी दिवाणी कोर्टात अगर महसूल न्यायालयात खटला सुरु असल्यास वाटणी आदेश रद्द करण्यात येईल 5. या आदेशात संबधित खातेदारांनी शेतात बांध घालावेत. 6. प्रमाणभूत क्षेत्रासोबत वाटणी घेणार यांचे क्षेत्र कमी असल्यास सदर गटाचे विभाजन नकरता वाटणी घेणार यांची आणेवारी दाखल करावी. 7. पोट हिश्याची मोजणी फी वसूल करून घ्यावी. 8. सदर जमिनीचे इतर हक्कातील असलेले बोजे/नोंदी सर्व वाटणीदारांची ७/१२ वर घेण्यात यावेत. 9. सदरचे आदेश अर्जदार/सहहिश्येदार/संमतीदार यांनी दिलेल्या अर्जावरून समक्ष घेण्यात आलेल्या जवाबवरून दिलेल्या माहिती खोटी आढळल्यात सदरचे आदेश पूर्वलक्षी प्रभावाने रद्द समजण्यात येईल. 10. गट नं.458 मधील जी नवीन विहीर आहे त्या विहिरीत वाटणीदार नं.4 दिनकर रामकृष्ण निकम वाटणीदार 5. रावसाहेब रामकृष्ण निकम वाटणीदार नं.7 नानासाहेब बद्रिप्रसाद निकम (पाटील) वाटणीदार नं.1 कैलास विठ्ठल निकम यांचा सामाईकात मालकी हक्क राहील . 11. गट नंबर.461 मधील पूर्वेकडील विहिरीत वाटणीदार नंबर 1. कैलास विठ्ठल निकम, वाटणीदार नंबर.2 विलास विठ्ठल निकम , वाटणीदार नंबर.4 दिनकर रामकृष्ण निकम, वाटणीदार नंबर .5 रावसाहेब रामकृष्ण निकम व वाटणीदार नंबर. 7 नानासाहेब बद्रिप्रसाद निकम (पाटील)यांचा सामाईकांत मालकी हक्क राहील. सदर जावयाचे विहीरीचे पानी गट नंबर.458 मधील क्षेत्रासाठी घेऊन आहे. 12. गट नंबर.461 मधील भुडकि नावाच्या विहिरीत वाटणीदार नंबर.1 कैलास विठ्ठल निकम , वाटणीदार नंबर.2 विलास विठ्ठल निकम , वाटणीदार नंबर.4 दिनकर रामकृष्ण निकम,वाटणीदार नंबर. 5 रावसाहेब रामकृष्ण निकम, व वाटणीदार नंबर. 6 भाऊसाहेब बद्रिप्रसाद निकम, वाटणीदार नंबर.7 नानासाहेब बद्रिप्रसाद निकम ( पाटील) यांचा सामाईकांत मालकी हक्क राहील. 13. पूर्वेकडील गुलाब मास्तर यांच्याजवळील लोंढया नाल्यापासून गट नंबर. 465 च्या दक्षिण बांधाने व नंतर गट नंबर.458 च्या दक्षिण बांधाने 10 फुट रुंदीच्या म्हणजेच ट्रॅक्टरचा रस्ता हा सर्व वाटणीदारांचा सामाईक वापरायचा राहील. तसेच, गट नंबर.461 मधील वाटणीदार नंबर.4 दिनकर रामकृष्ण निकम व वाटणीदार नंबर.5 रावसाहेब रामकृष्ण निकम यांच्या मधल्या सामाईक बांधाने 10 फुट रुंदीचा रस्ता हा वाटणीदार नंबर.2 विलास विठ्ठल निकम यांच्या गट नंबर.461 मधील क्षेत्रासाठी राहील. तहसिलदार मालेगाव, प्रति:- श्री. कैलास विठ्ठल निकम व इतर रा.दाभाडी, ता.मालेगाव, जि.नाशिकयांना माहितीकरिता प्रत:- ग्राम महसूल अधिकारी दाभाडी. 2/- सदरच्या आदेशानुसार गावाचे दप्तरी आवश्यक त्या नोंद घेऊन अधिकार अभिलेखाच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करून अद्ययावत सातबारा उतारा इकडील कार्यालयास सादर करावा . तहसिलदार मालेगाव, सदर नोंद हि मा. प्रभारी तहसिलदार साहेब मालेगाव यांचे आदेश क्र.जमीन/वाटणी/कावि/236/2026 दि.09/10/2026. नुसार नोद घेतली असून मंजुरीस्तव सविनय सादर करीत आहे.