सातबारा Watch

← मुंगसे

Ferfar #5144 · मुंगसे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
106, 554, 92
Talathi
विद्याधर विश्वासराव गायकवाड
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा-मालेगाव,जि.नाशिक गहाणखत लिहुन देणार : किशोर अभिमन सुर्यवंशी ,सुरेखा किशोर सुर्यवंशी रा. मुंगसे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6927-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3740000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106, 554, 92 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर अभिमन सुर्यवंशी ,सुरेखा किशोर सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3740000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.