सातबारा Watch

← चिचांवड

Ferfar #7162 · चिचांवड

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
202/3/1
Talathi
अमित उमेश चंद्रात्रे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : दि मालेगाव मर्चन्टस को ऑप बँक लि लिहून घेणार : देवराम बाळा मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 202/3/1 तपशिल : 10000/- दि.30/9/96 - 80556 मा.म.को.ऑफ बँक लि.र.रु. - 80556 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.