सातबारा Watch

← चिचांवड

Ferfar #7169 · चिचांवड

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
528/1/1, 528/2
Talathi
अमित उमेश चंद्रात्रे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 लिहुन घेणार : कॅनरा बँक, आघार बू लिहुन देणार : पुंडलिक निंबा कचवे   रा. चिचांवड यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 528/1/1,528/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंडलिक निंबा कचवे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.