सातबारा Watch

← चिचांवड

Ferfar #7188 · चिचांवड

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
अमित उमेश चंद्रात्रे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : चिंचावड विविध कार्यकारी सेवा सहकारी सो लि लिहून घेणार : योगीता भिमराव काकळीज यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : चिंचावड वि वि का सेवा सह सोसा र रु 400000 दि 29/07/2020 योगिता भिमराव काकळीज यांच्या साठी - 5075 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.