सातबारा Watch

← चिचांवड

Ferfar #7191 · चिचांवड

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
38/ब/1/1
Talathi
अमित उमेश चंद्रात्रे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 खातेदार:प्रसाद दगाजी खैरणार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर चि वि का सह सोसा लि यांचेकडून दिनांक 27/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ------- दिनांक 2020/07/27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.