Ferfar #7194 · चिचांवड
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 189/3
- Talathi
- अमित उमेश चंद्रात्रे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
खातेदार:गोपाळ सीताराम गांगुर्डे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर चि वि का सह सोसा लि यांचेकडून दिनांक 21/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 2020/07/21 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.