सातबारा Watch

← चिचांवड

Ferfar #7195 · चिचांवड

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
189/3
Talathi
अमित उमेश चंद्रात्रे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 खातेदार:गोपाळ सीताराम गांगुर्डे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर चिचा वि का सह सोसा लि यांचेकडून दिनांक 06/05/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 2024/05/06 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.