सातबारा Watch

← आघार खु.

Ferfar #5812 · आघार खु.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
301/2
Talathi
अमित उमेश चंद्रात्रे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : मालेगाव मर्चंट्स को ऑप बँक लि लिहून घेणार : गोविंद धोडु कासार यांनी सर्व्हे क्रमांक : 301/2 तपशिल : दि.मामको.बॅक.लि.मालेगांव - 80891 र.रु.25000/-दि.08/04/02 - 80891 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.