Ferfar #5814 · आघार खु.
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 309
- Talathi
- अमित उमेश चंद्रात्रे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 मृत्युपत्र
बाजूस दाखल मिळकतीचे सहधारक कै. मोतीराम त्र्यंबक बागुल हे दिनांक 13/05/2025 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालील प्रमाणे आहेत
सुंदराबाई त्र्यंबक बागुल (पत्नी) हयात
ऋतुजा योगेश मांडले (मुलगी) हयात
चेतन नारायण अहिरे (पूर्व मृत मुलीचा मुलगा)
पल्लवी नारायण पाटील (पूर्वमृत मुलीची मुलगी)
प्रमोद त्र्यंबक बागुल (मुलगा)
साहेबराव त्र्यंबक बागुल (मुलगा)
सुरेखा चंद्रकांत खैरनार(मुलगी)
सोनम संदीप मोरे (मुलगी)
वरील प्रमाणे मयतास कायदेशीर वारस असून सदर वारस हे फेरफार क्रमांक 5686 नुसार नोंदवलेले आहे. मयत इसम यांनी त्यांच्या हयातीत मा. दुय्यम निबंधक श्रेणी मालेगाव २ जिल्हा नाशिक यांच्याकडे दस्त क्रमांक 10248/2023 दि 07/12/2023 रोजी नोंदणीकृत मृत्युपत्र लिहून ठेवले असून त्यांच्या मालकीचा हिस्सा त्यांच्या पश्चात सदर मिळकत ही दोन्ही मुले यांचे नावे करावयाची आहे , त्यानुसार,
1.प्रमोद त्र्यंबक बागुल
2. साहेबराव त्र्यंबक बागुल
यांना मौजे आघार खुर्द ता. मालेगाव गट नंबर 309 या शिवारातील क्षेत्र 0हे.20 आर.ही मिळकत प्रमोद व साहेबराव यांच्या लाभात मृत्युपत्राने लिहून दिलेली आहे.सबब सदरच्या नोंदणीकृत दस्ताप्रमाणे अधिकार अभिलेखातील मृत्युपत्र लिहून ठेवणार यांचे नाव व त्यांच्या वारसांची नावे कमी करून
१)प्रमोद त्र्यंबक बागुल (मुलगा)
२)साहेबराव त्र्यंबक बागुल (मुलगा)
यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली आहे.
नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र , सूची क्रमांक ३, मृत्यू दाखला वरोन नोंद केली असे.