Ferfar #10059 · पाटणे
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहुन घेणार : पाटणे वि.का.सेवा सह.सोसा.ली.,पाटणे ता मालेगाव जि नाशिक
लिहुन देणार : सुशिला दादाजी आहिरे रा. पाटणे यांनी दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट 1014,1349,1366/2/2,150/ब,163/अ,834,851,852,868/1 क्षेत्र 4.30आर.वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक पाटणे वि.का.सेवा सह.सोसा.ली.,पाटणे ता मालेगाव जि नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक १०६/२०२६ दिनांक 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.