सातबारा Watch

← पाटणे

Ferfar #10060 · पाटणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
345
Talathi
अमोल वामनराव येशी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 लिहुन घेणार : पाटणे वि.का.सेवा सह.सोसा.लि पाटणे,ता.मालेगाव,जि.नाशिक लिहुन देणार : उमेश प्रणय अहिरे रा.पाटणे यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 345 क्षेत्र 0.50आर.वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक पाटणे वि.का.सेवा सह.सोसा.लि पाटणे,ता.मालेगाव,जि.नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक १०९/२६ दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.