Ferfar #10063 · पाटणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- अमोल वामनराव येशी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : पाटणे वि.का.सेवा सह.सोसा.लि पाटणे,ता.मालेगाव,जि.नाशिक
लिहुन देणार : मयूर प्रणय अहिरे रा.पाटणे यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 142 क्षेत्र 0.4470 आर.वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक पाटणे वि.का.सेवा सह.सोसा.लि पाटणे,ता.मालेगाव,जि.नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक १०७/२६ दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.