सातबारा Watch

← पाटणे

Ferfar #10073 · पाटणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
921, 954
Talathi
अमोल वामनराव येशी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 खातेदार:वैशाली मोठाभाऊ बागुल यांनी बाजूस दाखल केलेल्या गट न.921 व 954वर पाटणे वि.का.सेवा सह.सोसा.ली.यांचेकडून दिनांक 09/04/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाटणे वि.का.सेवा सह. सोसायटी लि. यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.