Ferfar #4207 · वाके
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 335/1
- Talathi
- अमित उमेश चंद्रात्रे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगांव
गहाणखत लिहुन देणार : राधेशाम बापु सुर्यवंशी रा. वाके यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6675-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 335/1 क्षेत्र 1.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राधेशाम बापु सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.