Ferfar #4208 · वाके
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- अमित उमेश चंद्रात्रे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव जि.नाशिक
लिहून घेणार : विनोद भिका निकम
यांनी सर्व्हे क्रमांक : 212 तपशिल : बॅंक ऑफ़ महाराष्ट्र शाखा सौंदाणे पिककर्ज र रु 1,60,000/- दि. 29/08/2022 विनोद भिका निकम करीता - 3771
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव जि.नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.