Ferfar #4215 · वाके
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, सौंदाणे ता.मालेगाव जी.नाशिक
लिहुन देणार : गणेश वाल्मीक कारवाळ रा. वाके यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2,5 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश वाल्मीक कारवाळ यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.